दुचाकीची अज्ञात वाहनाला धड़क, तरुण जागीच ठार

जितेंद्र कोठारी, वणी : वणी ते कोरपना मार्गावर भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत शिरपूर ते खांदला दरम्यान शुक्रवार रात्री 7 वाजता दरम्यान ही घटना घडली. वैभव विलास हरबडे (24) रा. काटला बोरी, ता. कोरपना, जि. चंद्रपूर असे या अपघातात मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच शिरपूर … Continue reading दुचाकीची अज्ञात वाहनाला धड़क, तरुण जागीच ठार