सोमनाळा, गौराळा फाट्याजवळ एका पाठोपाठ एक अपघात

विवेक तोटेवार, वणी: सोमनाळा, गौराळाजवळ एकापाठोपाठ एक अपघात झाले. यात एक गंभीर जखमी झाला तर दोघे जण जखमी झालेत. मंगळवारी रात्री पावने आठ वाजताच्या सुमारास अवघ्या 10 मिनिटांच्या कालावधीत हे दोन्ही अपघात झालेत. गौराळा फाट्याजवळ एका कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीचालकाचा पाय मोडला. जखमीला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तर दुसरी … Continue reading सोमनाळा, गौराळा फाट्याजवळ एका पाठोपाठ एक अपघात