एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या गाडीला अपघात

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वाहनाला सोमवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान वडकी जवळील सावंगी जवळ भीषण अपघात झाला. यात चालक परेश मानकर हे गंभीर जखमी झाले असून पुज्जलवार हे जखमी झाले आहे. या अपघातात गाडीला मोठे नुकसान झाले. प्राप्त माहितीनुसार, संजय पुज्जलवार हे सोमवारी दिनांक 30 ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे एका … Continue reading एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या गाडीला अपघात