गाडी रिव्हर्स घेताना चाकाखाली आली चिमुकली, दुर्दैवी मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: घराजवळ खेळत असलेल्या एका 2 वर्षीय चिमुकलीला एका बेलोरो गाडीने रिव्हर्स घेताना धडक दिली. या अपघातात चिमुकलीचा मृत्यू झाला. तालुक्यातील नांदेपेरा येथे ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपी चालकाविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मारोती केमेकर हे नांदेपेरा येथील रहिवासी आहे. प्रकाश … Continue reading गाडी रिव्हर्स घेताना चाकाखाली आली चिमुकली, दुर्दैवी मृत्यू