वांजरी रोड मर्डर केसचा लागला छडा, प्रियकरास अटक

जितेंद्र कोठारी, वणी: शुक्रवारी सकाळी वणीतील नांदेपेरा रोडवरील वांजरी शेतशिवारात एका विवाहितेची दगडाने प्रहार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मृत तरुणीची ओळख पटल्यानंतर वणी पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केले. अनैतिक संबंधातून विवाहितेच्या प्रियकरानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या … Continue reading वांजरी रोड मर्डर केसचा लागला छडा, प्रियकरास अटक