45 लाखांच्या दरोडा प्रकरणी पोलिसांचे हात रिकामेच
जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग व्यवस्थापकाला मारहाण करुन 45 लाख रुपयांचा दरोड्याची घटनेला आठवडा उलटूनही वणी पोलिसांचे हात अजून रिकामेच आहेत. शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊनही दरोडेखोरांचा थांगपत्ता नसल्याची बाब पूढे आली आहे. दरोड्यासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार बाबतही पोलिसांना अजून सुगावा लागलेला नाही. फक्त 45 सेकंदामध्ये 45 लाखांचा दरोड्याच्या घटनेने पोलिसांसमोर … Continue reading 45 लाखांच्या दरोडा प्रकरणी पोलिसांचे हात रिकामेच
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed