पुनवटजवळ रेतीची अवैध वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: रेतीची अवैधरित्या वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर विशेष पोलीस पथकाने कारवाई केली. सदर कारवाई नायगाव (बु) ते पुनवट दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 1 ब्रास रेती, ट्रॅक्टर, दुचाकी, मोबाईल असा एकूण 5 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळच्या दरम्यान विशेष पोलीस पथक शिरपूर पोलीस … Continue reading पुनवटजवळ रेतीची अवैध वाहतूक करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई