संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रम

पुरुषोत्तम नवघरे, वणी: संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. सकाळी पाच वाजता संत गाडगेबाबा चौक वणी, ब्राह्मणी फाटा व संत गाडगेबाबा स्मारक स्थळी स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. तर ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. पहाटे वणीतील संत गाडगेबाबा स्मारक स्थळी गाडगेबाबांच्या मूर्तीला हार टाकून अभिवादन करण्यात आले. यावेळी गुरुदेव … Continue reading संत गाडगेबाबा स्मृतिदिनानिमित्त वणीत विविध सामाजिक उपक्रम