पालकमंत्री शेतशिवार योजनेंतर्गत पांदणरस्त्यांची कामे त्वरित करा

सुशील ओझा, झरी:  तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं गाव म्हणून अडेगावला गणले जाते. गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे11 सदस्यीय ग्रामपंचायत आहे. परंतु एवढ्या मोठ्या गावात विविध ठिकाणच्या पांदणरस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अनेक रस्ते दिसेनासे झालेत. तर अनेक रस्त्यांनी साधी बैलगाडी व दुचाकी जाणेदेखील कठीण झाले आहे. तरी ग्रामपंचायतीने पालकमंत्री शेत / पांदणरस्ते योजनेंतर्गत २०२०-२१ अंतर्गत … Continue reading पालकमंत्री शेतशिवार योजनेंतर्गत पांदणरस्त्यांची कामे त्वरित करा