आदिवासी हृदयसम्राट बापूरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी

सुशील ओझा,झरी: तालुक्यात आदिवासी सामाजिक संघटनांच्यावतीने आदिवासी हृदयसम्राट बाबुरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी झाली. यानिमित्त त्यांच्या तैलचित्रांचे पूजन, माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाजतगाजत रॅली निघाली. क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या तैलचित्राला मानवंदना वाहण्यात आली. नंतर बस स्टॉप चौक येथे क्रांतिसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे पूजन आणि माल्यार्पण करून रॉलीची सांगता करण्यात … Continue reading आदिवासी हृदयसम्राट बापूरावजी मडावी यांची ९३ वी जयंती साजरी