वणी नगरपालिका सोमवार पासून प्रशासकाच्या हाती

जितेंद्र कोठारी, वणी: राज्य शासनाने मुदत संपलेल्या पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे येत्या 2 जानेवारी 2022 पासून वणी नगर परिषदेचे प्रशासन प्रशासकाच्या हाती येणार आहे. वणी नगर परिषदचे कार्यकाल 1 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. राज्य शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार 2 जानेवारी 2022 पासून वणी नगरपरिषद प्रशासक म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली … Continue reading वणी नगरपालिका सोमवार पासून प्रशासकाच्या हाती