वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू

विवेक पिदूरकर: देशभरात नावाजलेली कॅडेन्स अकाडमी या फॅशन डिझायनिंग आणि इंटेरिअर डिझायनिंगची शाखा गेल्या वर्षीपासून वणीत सुरू झाली असून यावर्षीच्या सत्रासाठी विविध कोर्ससाठी प्रवेश सुरू झाला आहे. यासाठी वणीतील विद्यार्थ्यांना ऑफलाईन तसेच बाहेरगावातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. येत्या 6 सप्टेंबरपासून फॅशन आणि इंटेरिअरची यावर्षीची डिप्लोमा कोर्सची पहिली बॅच सुरू होणार असल्याने तात्काळ आपला … Continue reading वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू