अवघ्या 3 हजारांमध्ये प्ले गृप, नर्सरी, यू केजी, एल केजीसाठी प्रवेश निश्चित करा

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील प्रगती नगर येथील सुपरिचित सनराईज इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलची प्रवेश प्रक्रिया नुकतिच सुरू झाली आहे. कोरोना काळ लक्षात घेऊन अवघ्या 3 हजार रुपयांमध्ये पालकांना आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. सनराईज प्री प्रायमरी स्कूलमध्ये प्ले गृप, नर्सरी, यू केजी व एल केजीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अवघ्या … Continue reading अवघ्या 3 हजारांमध्ये प्ले गृप, नर्सरी, यू केजी, एल केजीसाठी प्रवेश निश्चित करा