आणखी एकाची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यात सतत घडत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे जणू काही तालुक्याला आत्महत्यांचे ग्रहण लागल्याचे अनुभवास मिळत आहे. अशातच तालुक्यातील पहापळ येथील एका 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सोमवारी 23 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. अरुण भाऊराव माणुसमारे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. अरुण भाऊराव माणूसमारे (45) यांच्याकडे साडे … Continue reading आणखी एकाची विष प्राशन करून आत्महत्या