झरी तालुक्यातील आजी-माजी पत्रकारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

सुशील ओझा, झरी: केंद्रातील मोदी सरकारने बहुमताचा दुरपयोग करीत अनेक अनावश्यक कायदे शेतकऱ्यांवर लादत असल्याचा आरोप केला जात आहे. देशात शेतकरीविरोधी तीन कृषी विधेयके पारित करण्यात आलीत. केंद्र सरकारने बनविलेले शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत. अशा आशयाच्या मागणीचे निवेदन तालुक्यातील विविध वृत्तपत्रांच्या आजी-माजी पत्रकारांनी तहसीलदार गिरीश जोशी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. केंद्र सरकारने पारित केलेली … Continue reading झरी तालुक्यातील आजी-माजी पत्रकारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा