विविध सामाजिक उपक्रम राबवून अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस साजरा

विवेक तोटेवार, वणी: युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. अनाथ आश्रम, बालसदन, ग्रामीण रुग्णालय व वृद्धाश्रमात फळ, ब्लॅंकेट व चादर वाटप असे विविध उपक्रम या दिवशी राबवण्यात आले. मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस होता. गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहतात. आपल्या याच … Continue reading विविध सामाजिक उपक्रम राबवून अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस साजरा