का लावावेत, कसे लावावेत आणि कधी लावावेत घरात आकाशकंदील?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: आकाशकंदील बनवणं हा दिवाळीच्या सुट्यांतील धमाल प्रयोग. आपल्या भावंड आणि पालकांसह लेकरं हे कंदील तयार करायला लागतात. तो कधी जमतो, तर कधी जमतही नाही. तरीदेखील हा आकाशकंदील करण्याची मजा निराळीच आहे. या आकाशकंदीलाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. या कंदीलाचे संदर्भ विविध संस्कृतींमध्ये, विविध देशांमध्ये येतात. दिवाळीत दिवा आणि आकाशकंदील यांचं काय … Continue reading का लावावेत, कसे लावावेत आणि कधी लावावेत घरात आकाशकंदील?