प्रा. आ. केंद्र मार्डी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

भास्कर राऊत, मारेगाव: प्राथमिक आरोग्य केंद्र मार्डी येथे जि. प. यवतमाळ यांच्या माध्यमातून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा आज गुरुवारी दिनांक 8 जुलै रोजी लोकार्पण सोहळा पार पडला. खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. प्रा. आरोग्य केंद्रातील रिक्तपदे व इतर भौतिक समस्या बाबतचा आढावा खा. बाळूभाऊ धानोरकर व आ. … Continue reading प्रा. आ. केंद्र मार्डी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण