मारेगावच्या मदतीला धावून आला भूमिपुत्र

नागेश रायपुरे, मारेगाव: बीड जिल्ह्यात समाजकल्याण विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत असलेले अधिकारी मारेगाव शहराचे भूमिपुत्र तथा सेवा निवृत्त तहसीलदार शंकरराव मडावी यांचे सुपुत्र डॉ. सचिन शंकरराव मडावी यांनी ऐन कोरोनाच्या आपत्कालीन परस्थितीमध्ये मदतीला धावलेत. मारेगाव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेकरिता रुग्णवाहिका सेवेत दिली. शंकरराव मडावी यांनी या रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलं. त्यांचे मारेगावकर आभार मानून त्यांच्यावर … Continue reading मारेगावच्या मदतीला धावून आला भूमिपुत्र