भीषण अपघात- रुग्णवाहिकेची दुचाकीला जबर धडक

जितेंद्र कोठारी. वणी : येथील रिलायन्स स्मार्ट स्टोर मध्ये डिपार्टमेंट मॅनेजर पदावर कार्यरत युवकाच्या दुचाकीला भरधाव रुग्णवाहिकेनी जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात आनंद झा (36) या युवकाचा घटनास्थळी दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी रात्री 11 वाजता दरम्यान वणी वरोरा मार्गावर सावर्ला गावाजवळ ही घटना घडली. दुचाकीला धडक लागताच युवकाची इव्हेंजर दुचाकीने पेट घेतला. प्राप्त माहितीनुसार … Continue reading भीषण अपघात- रुग्णवाहिकेची दुचाकीला जबर धडक