विठ्ठलवाडीतील कु. अनघा विजय दोडके झळकली शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

जब्बार चीनी, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज न. प. शाळा क्र. 7 ची विद्यार्थीनी कु. अनघा विजय दोडके ही इयत्ता 5 वीमध्ये घेतल्या जाणा-या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. अनघा ही सध्या 6 व्या वर्गात शिकत असून 5 व्या वर्गात असताना फेब्रुवारी 2020 मध्ये तिने शिष्यवृत्तीची परीक्षा … Continue reading विठ्ठलवाडीतील कु. अनघा विजय दोडके झळकली शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत