आनंद नक्षिने यांची बारा बलुतेदार समाजाच्या मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथे बारा बलुतेदार समाज कृतीसमितीची बैठक झाली. विधानसभा कार्याध्यक्ष प्रवीण खानझोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत आनंद नक्षिने यांची मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी निवड झाली. बारा बलुतेदार समाजातील संघटन का महत्वाचे आहे, यावर प्रवीण खानझोडे यांनी भूमिका मांडली. त्यासाठी आपण आपली सामाजिक जाणीव जोपासून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी … Continue reading आनंद नक्षिने यांची बारा बलुतेदार समाजाच्या मारेगाव तालुका कार्याध्यक्षपदी