संतप्त पालकांची स्वर्णलीला शाळेवर धडक, फीसमध्ये सवलत देण्याची मागणी

जितेंद्र कोठारी, वणी: पालकांवर फीससाठी सारखा दबाव टाकल्याने संतप्त पालकांनी आज वांजरी रोडवरील स्वर्णलीला शाळेवर धडक दिली. गेल्या काही महिन्यांपासून कोरनामुळे पालकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. याची जाणीव शाळेला असतानाही अनेक दिवसांपासून शाळा व्यवस्थापन पालकांना फीससाठी सारखे कॉल करून दबाव टाकत आहे असा आरोप पालकांचा आहे. अखेर आज सोमवारी दिनांक 22 मार्च रोजी पालकांनी शाळेवर … Continue reading संतप्त पालकांची स्वर्णलीला शाळेवर धडक, फीसमध्ये सवलत देण्याची मागणी