धक्कादायक: आणखी एक अल्पवयीन कॉलेज कुमारिका घरुन बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एका महाविद्यालयात 11 वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलीस स्टेशनमध्ये 16 सप्टें. रोजी नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फूस लावून पळवून नेल्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. नुकतेच 10 सप्टें. रोजी याच महाविद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाली होती. या विद्यार्थीचा अद्याप कोणताही शोध लागला … Continue reading धक्कादायक: आणखी एक अल्पवयीन कॉलेज कुमारिका घरुन बेपत्ता