जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सुशील ओझा, झरी: ग्रामपंचायतीमधील मागास प्रवगासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही. अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2020 पासून जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना www.bartievalidity.maharshtra.gov.in या वेब पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. सदर पोर्टलवर … Continue reading जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन