50 खाटांच्या ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मंजुरी
जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथे उप जिल्हा रुग्णालयाची निर्मिती तसेच डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) कार्यान्वित करणे करीता मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी केलेले आमरण उपोषण आंदोलन व चिता आंदोलनाच्या इशाराची शासनाने दखल घेतली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दि.19 एप्रिल रोजी पत्र पाठवून वणी येथील ट्रामा केअर युनिट इमारतीत 50 खाटांचे ऑक्सिजन युक्त … Continue reading 50 खाटांच्या ऑक्सिजनयुक्त डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला मंजुरी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed