प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर

जितेंद्र कोठारी, वणी: आधी आरोपीने एका तरुणीला आपल्या प्रेमात जाळ्यात अडकवले. प्रेमाच्या बहर फुलताना तो तिला कारने शहराबाहेर निर्जण ठिकाणी घेऊन जायचा. मात्र एक दिवस अचानक प्रेयसीने ती त्याच्यापासून गर्भवती असल्याचे सांगतले. मात्र तो गोडी गुलाबी करणारा प्रियकराने हात झटकत ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेतली. अखेर पीडितेने याबाबत पोलिसात तक्रार दिली. सध्या आरोपीला पोलिसांनी गजाआड … Continue reading प्रियकराच्या प्रेमाला आला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच केले हात वर