वणीतून भद्रावती येथे दारुची तस्करी करणारा जेरबंद

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी तालुक्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करताना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून विदेशी दारूच्या 48 कॉर्टरसह दुचाकी जप्त करण्यात आली. शिरपूर पोलिसांनी सदर कारवाई केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटली असली तरी अद्यापही तिथे दारूविक्री सुरू न झाल्याने दारूची तस्करी सुरूच आहे. आज दिनांक 1 जुलै रोजी … Continue reading वणीतून भद्रावती येथे दारुची तस्करी करणारा जेरबंद