ब्राह्मणी फाट्याजवळ दारुची तस्करी करणा-याला अटक

जितेंद्र कोठारी, वणी: आज सकाळी विशेष पोलीस पथकाने देशी दारुची अवैधरित्या तस्करी करणा-याच्या मुसक्या आवळल्या आहे. सकाळी 9 वाजता ब्राह्मणी फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. रवि महादेव दुपारे रा पंचशील नगर वणी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 300 देशी दारूच्या पव्व्यासह मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 21 जून रोजी सकाळच्या सुमारास विशेष पोलीस … Continue reading ब्राह्मणी फाट्याजवळ दारुची तस्करी करणा-याला अटक