ग्रामपंचायत सदस्य असलेली आशा स्वयंसेविका पदावरून कार्यमुक्त

सुशील ओझा, झरी: आरोग्य विभागाची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत निवडणूक लढविणे व निवडून आल्यानंतर त्याची कोणतीही माहिती संबंधीत विभागाला न दिल्याने अडेगाव येथील आशावर्कर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मुकुटबन आरोग्य विभाग अंतर्गत अडेगाव येथील गंगा काटकर नामक महिला गेल्या अनेक वर्षांपासून आशा स्वयंसेविका म्हणून काम करत होत्या. 15 जानेवारी 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत … Continue reading ग्रामपंचायत सदस्य असलेली आशा स्वयंसेविका पदावरून कार्यमुक्त