स्पेनमधील रांगोळी महोत्सवासाठी वणीच्या अश्विनी वऱ्हाडे हिची निवड

जब्बार चीनी, वणी: युरोप खंडातील स्पेनमधील सांतियागो या शहरामध्ये दर 5, 6 आणि 11 वर्षाच्या अंतराने जेकेबिन वर्ष म्हणून एक पवित्र सोहळा साजरा केला जातो. त्यामध्ये वणीच्या अश्विनी दीपक वऱ्हाडे हिने आकर्षक रांगोळी रेखाटून या आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. या उत्सवात आयोजकांतर्फे एक थिम देण्यात आली होती. जगातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या मटेरियलचा वापर करून … Continue reading स्पेनमधील रांगोळी महोत्सवासाठी वणीच्या अश्विनी वऱ्हाडे हिची निवड