फक्त विदर्भातच होणारी ‘आठवीची पूजा’ नक्की काय आहे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. त्याच्या प्रती आपणही कृतज्ञता अनेकदा व्यक्त केली पाहिजे. आणि करतोही त्यातूनच अनेक कृतज्ञतेचे सोहळे आलेत. त्याचेच पुढे सण झालेत. आठवीची पूजा म्हणतात, तोही त्यातलाच प्रकार. निसर्गाला किंवा ईश्वराला ‘थॅंक्यू’ म्हणण्याचाच जणू हा विधी आहे. अष्टमीला केली जाणारी पूजा म्हणजे आठवी, असं प्रा. डॉ. स्वानंद गजानन पुंड … Continue reading फक्त विदर्भातच होणारी ‘आठवीची पूजा’ नक्की काय आहे