खेळाडुची नदीत उडी घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी असलेल्या एका इसमाने निर्गुडा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. 5 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विनोद भादीकर (37) असे मृतकाचे नाव असून तो उत्कृष्ट खेळाडू होता. कुटुंबााचा गाडा हाकण्यासाठी तो मिळेल ते मजुरीचे काम करायचा. तो एका रेस्टॉरन्टमध्ये वेटरचे काम करायचा. मंगळवारी दिनांक 11 एप्रिल रोजी संध्या. … Continue reading खेळाडुची नदीत उडी घेऊन आत्महत्या