शेतीचे काम करणा-या शेतक-यावर रानडुकराचा हल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: शेतात काम करत असणा-या एका शेतक-यावर रान डुकराने हल्ला चढवला. वनोजा (देवी) शिवारात आज सोमवारी दिनांक 14 जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हनुमान चिंधुजी आस्वले असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. हनुमान चिंधुजी आस्वले (30) हे वनोजा येथील रहिवाशी … Continue reading शेतीचे काम करणा-या शेतक-यावर रानडुकराचा हल्ला