खासदार असदुद्दीन ओवैसीवर भ्याड हल्ल्याचे वणीत निषेध
जितेंद्र कोठारी, वणी : ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुरुवारी उत्तरप्रदेशमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. एआयएमआयएम वणी शाखातर्फे खासदार ओवैसीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र निषेध करण्यात आले आहे. ओवैसी याना झेड कॅटगरीची सुरक्षा देणे व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत आज … Continue reading खासदार असदुद्दीन ओवैसीवर भ्याड हल्ल्याचे वणीत निषेध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed