ऑटो चालकाला लाकडी दांड्याने मारहाण

3,485 जितेंद्र कोठारी, वणी : साई मंदिर चौकात प्रवाश्यांची वाट पाहत असलेल्या ऑटो चालकाला एकाने लाकडी दांड्याने मारहाण केली. मारहाणीत ऑटोचालकाच्या हाताला फ्रॅक्चर झाला. मारहाण केल्याची तक्रार पोलिसांना केल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी दिल्याची फिर्याद ऑटोचालक धनु बिसव्वा बघवा (25) रा. वांजरी यांनी केली आहे. तक्रारीनुसार फिर्यादी बुधवार 18 मे रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान … Continue reading ऑटो चालकाला लाकडी दांड्याने मारहाण