जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार

विवेक तोटेवार, वणी: इंदिरा चौकात एका तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार करण्यात आला. शुक्रवार 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी भुऱ्या उर्फ मंगेश कुडमेथे (21) रा. इंदिरा चौक याच्यासह त्याच्या मित्रावर गुन् दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी 23 जुलै रोजी … Continue reading जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार