वारंवार मजुरीचे पैसे मागितल्याने मजुरावर विळ्याने हल्ला

वणी बहुगुणी डेस्क: मजुरीच्या पैसे वारंवार मागत असल्याच्या रागातून एकाने एका शेतमजुरावर विळ्याने हल्ला करण्यात आला. यात मजूर जखमी झाला आहे. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ महादेव टेकाम हे माकोळा पोड ता. मारेगाव येथील रहिवासी आहे. ते शेत मजुरी करतात. तर आरोपी जानराव … Continue reading वारंवार मजुरीचे पैसे मागितल्याने मजुरावर विळ्याने हल्ला