शुल्लक कारणावरून वाद, एकमेकांवर लोखंडी सळई व विटेने हल्ला

विवेक तोटेवार, वणी: शहरातील पंचशील नगर येथे राहणाऱ्या दोन शेजाऱ्यात आज मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान जागेच्या कारणावरून भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की त्यांनी एकमेकांवर लोखंडी रॉड आणि विटने हल्ला केला. या भांडणात दोघे जखमी झाले तर दोघांना किरकोळ मार लागला आहे. या प्रकरणी दोन्ही कुटुंबातर्फे वणी पोलिसात एकमेकांविरुद्ध तक्रार दिली. सविस्तर … Continue reading शुल्लक कारणावरून वाद, एकमेकांवर लोखंडी सळई व विटेने हल्ला