भाविकांना घेऊन जाणारा भरधाव ऑटो पलटी, सात जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील तुळशीराम रेस्टॉरन्टजवळ एक ऑटो पलटी झाला. यात ऑटोचालकासह 7 भाविक जखमी झालेत. शनिवारी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. चालक अरबाज खान, गीता भंडारवार, आचल आत्राम, पूजा टेकाम, विधी कळसकर, संतोषी चटपलीवार, मनीषा चटपल्लीवार दोघे सर्व रा. सोमनाळा अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर दोन व्यक्ती या किरकोळ … Continue reading भाविकांना घेऊन जाणारा भरधाव ऑटो पलटी, सात जखमी