आता 3D मध्ये आनंद घेता येणार अवतार 2 सिनेमाचा, रोज 2 शो 3D मध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुप्रसिद्ध सुजाता थिएटर आता आणखी अपडेट झाले असून प्रेक्षकांना आता 3D मध्येही सिनेमाचा आनंद घेता येणार आहे. शुक्रवारी अवतार 2 हा सिनेमा रिलिज होत असून दुपारी 11.30 व रात्री 10.30 हा शो प्रेक्षकांना 3D मध्ये तर  दु. 3.00 व  सं. 6.30 हे दोन शो 2D मध्ये पाहता येणार आहे. सोबतच सुजाता … Continue reading आता 3D मध्ये आनंद घेता येणार अवतार 2 सिनेमाचा, रोज 2 शो 3D मध्ये