पथनाट्याद्वारा गावागावात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती

सुशील ओझा, झरी: शासनाने कोविड 19 ची लस घेऊन सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सध्या तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. मुकुटबन येथील आरसीसीपीएल कंपनी व मुकुटबन, अडेगाव, पिंप्रडवाडी, येडशी, पिंप्रड यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लशीबाबत जनजागृती कारण्याचे काम हाती घेण्यात आले. या निमित्ताने सरपंच सचिव व सदस्य यांच्या मार्गदर्शनात 24 ते 26 … Continue reading पथनाट्याद्वारा गावागावात कोविड लसीकरणाबाबत जनजागृती