वणीतील मुलांना व्यायामशाळेची ओढ लावणारे ‘बाबा’ गेले

विवेक तोटेवार, वणी: पुरुषोत्तम उपाख्य बाबारावजी लक्ष्मण कुलदीवार यांचे आज गुरुवारी दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास वणीच्या ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटर मध्ये दुःखद निधन झाले. बाबारावजी अतिशय विनम्र पण धडपड्या स्वभावाचे होते. आपल्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत होती. त्यामुळेच मागील कित्येक वर्षांपासून वणीच्या सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा … Continue reading वणीतील मुलांना व्यायामशाळेची ओढ लावणारे ‘बाबा’ गेले