भैय्यासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 12 डिसेंबरला भारतीय बौद्ध महासभा वणी तालुक्याच्या वतीने डॉ. बाबासाहेबआंबेडकर ह्यांचे पुत्र भैय्यासाहेब अर्थात यशवंत भीमराव आंबेडकर यांची जयंती भीमनगर येथील महाप्रज्ञा बुध्दविहार येथे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्रवीण वनकर होते. सज्जन रामटेके, यवतमाळजिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष हरेंद्र जंगले, भारतीय बौध्द महासभा वणी तालुका कोषाध्यक्ष आनंद पाटील, गौतम … Continue reading भैय्यासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी