बळीराजा कृषी केंद्राचे उद्घाटन, वाजवी दरात बि-बियाणे, खते उपलब्ध

जिजाऊ चौक येथील प्रतिष्ठानात एकदा अवश्य भेट देण्याचे आवाहन

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील मुकुटबन रोडवरील सुविधा लॉन समोरील बळीराजा कृषी केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले आहे. या कृषी केंद्रात शेतक-यांना विविध प्रकारचे बि-बियाणे, रासायनिक खते व शेतीपयोगी वस्तू वाजवी दरात खरेदी करता येणार आहे. एकदा नवीन सुरू झालेल्या या कृषी केंद्राला अवश्य भेट द्यावी असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.

विविध कंपनीचे उत्पादन उपलब्ध
कृषी केंद्रात दफ्तरी तूर, अंकूर चारू तूर, यूएस अग्री सीड्स, मनी मेकर, राशी, टिएरा, जय हो, प्रभात सीड्स, गांदीवम, तुफान, शूटर, टार्गेट, कोहिनूर इत्यादी कंपनीचे ओरिजनल बि-बियाणे उपलब्ध आहेत.

आपली फसवणूक टाळा – संचालक
सध्या शेतीच्या हंगामाची शेतक-यांची लगबग सुरू आहे. लवकरच बळीराजा पेरणीला सुरूवात करणार आहे. शेतीमध्ये बि-बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. अनेकदा बोगस बियाणे खरेदी केल्यामुळे त्याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे शेतक-यांनी ओरिजिनल बि-बियाणेच खरेदी करावे व आपली फसवणूक टाळावी,
– राजूरकर बंधू, संचालक बळीराजा कृषी केंद्र

पत्ता: बळीराजा कृषी केंद्र, सुविधा लॉन समोर, मुकुटबन रोड, जिजाऊ चौक, चिखलगाव, वणी.
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रो. प्रा. रोशन सुरेश राजुरकर, मो. 7020323869
प्रो. प्रा. अक्षय सतीश राजुरकर, मो. 8605970448

Comments are closed.