बळीराम हरणे यांचे निधन

जब्बार चीनी, वणी: टिळकनगर येथील जिल्हापरिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक बळीराम बाजीराव हरणे यांचे गुरुवारी वृद्धपकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. येथील हरणे कॅटरर्सचे संचालक अरूण हरणे यांचे ते वडील होते. हेदेखील वाचा दिवसाढवळ्या रेतीची तस्करी करणारे … Continue reading बळीराम हरणे यांचे निधन