प्रतिबंधित तंबाकूची विक्री करणाऱ्यावर कारवाई:

जब्बार चीनी, वणी: दीपक चौपाटी परिसरातील भाग्यशाली नगर येथे असलेल्या किराणा दुकानातून प्रतिबंधित तंबाकू व सुपारी विक्री करणाऱ्यावर 14 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत 1 लाख 89 हजार 60 रुपयांचा प्रतिबंधित तंबाकू, सुपारी व गुन्ह्यात वापरण्यात अलेले वाहन असा एकूण 4 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जपत करण्यात आला. … Continue reading प्रतिबंधित तंबाकूची विक्री करणाऱ्यावर कारवाई: