उभ्या ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरणा-यास अटक

रमेश तांबे, वणी: शहरा लगत असलेल्या चिखलगाव येथील बोधे नगर परिसराततून एका टॅक्टरमधील बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. 25 च्या मध्यरात्री ही घटना घडली होती. या प्रकरणी आता एका आरोपीला वणी पोलिसांनी अटक केली आहे. किशोर डवरे हे बोधे नगर येथील रहिवाशी आहे. त्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर त्यांनी 25 डिसेंबर रोजी घरासमोर उभे ठेवले होते. … Continue reading उभ्या ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरणा-यास अटक