चोरट्यांनी चोरली पोकलँड मशिनची बॅटरी, टूलकीट

बहुगुणी डेस्क, वणी: एका कारखान्या समोर असलेल्या रोडच्या कामासाठी लावलेल्या पोकलँड मशिनमधून चोरट्यांनी बॅटरी, टूलकीट चोरून नेली. चोरटे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी मशिनमधले डिझेल देखील चोरून नेले. 17 सप्टेंबर रोजी रात्री पावने 11 च्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 40 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. फिर्यादी विशाल मनोहर किन्हेकर (34) हे मारेगाव येथील … Continue reading चोरट्यांनी चोरली पोकलँड मशिनची बॅटरी, टूलकीट