क्षुल्लक कारणावरून भावाला मारहाण: नगरसेवकावर गुन्हा दाखल
विवेक तोटेवार, वणी: वणीतील कोंडावार ले आऊटमध्ये मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घरासमोर टँकर उभे करण्यावरून भावाभावामध्ये वाद झाला. या वादात एका भावाला त्याच्या दोन भावांनी व वहिणीने मारहाण केली. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसात विविध कलमान्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी नगरसेवक आहे. फिर्यादी नरेश दिगंबर पाते … Continue reading क्षुल्लक कारणावरून भावाला मारहाण: नगरसेवकावर गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed